उपदेशक 8:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण दुष्टाचे हित होणार नाही. त्यास दीर्घायुष्य लाभणार नाही. त्यांचे दिवस क्षणभंगूर सावलीसारखे असतील. कारण तो देवाला मान देत नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 पण दुष्टाचे कल्याण होणार नाही, व त्याचे छायारूप आयुष्य दीर्घ असणार नाही; कारण तो देवाला भिऊन वागत नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 दुष्ट परमेश्वराचे भय बाळगत नाहीत, म्हणून त्यांचे भले होणार नाही आणि संध्याकाळच्या सावलीप्रमाणे त्यांचे दिवस वाढणार नाही. See the chapter |