Online Bible

- Advertisements -




उपदेशक 8:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मी दुष्टांना सार्वजनिकरित्या पुरताना बघितले. त्यांना पवित्र जागेतून नेले आणि पुरले आणि त्यांनी ज्या शहरात दुष्ट कामे केली तेथील लोक त्यांची स्तुती करत होते. हेसुद्धा निरुपयोगी आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्या वेळी माझ्या नजरेस असे आले की दुष्टांना मूठमाती मिळून ते विराम पावतात; नीतीने वागणार्‍यांना पवित्रस्थान सोडून जावे लागते, आणि नगरातील लोक त्यांना विसरून जातात; हेही व्यर्थ.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जे पवित्रस्थानात येत-जात होते आणि या नगरीत त्यांची उगीच स्तुती केली जात असे, अशा दुष्टांना पुरले जात असताना सुद्धा मी पहिले; हे देखील अर्थहीन आहे.

See the chapter Copy




उपदेशक 8:10

Follow us:

Advertisements


Advertisements