उपदेशक 7:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 मला यातून सापडले की, देवाने मनुष्यास सरळ असे निर्माण केले पण तो अनेक योजनांच्या मागे गेले आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 पाहा, एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 एकच गोष्ट माझ्या लक्षात आली: परमेश्वराने मानवजात नीतिमान अशी निर्माण केली, परंतु ते अनेक योजनांचा शोधच करीत राहिले.” See the chapter |