उपदेशक 7:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जो कोण चांगले करतो आणि कधीही पाप करत नाही. असा या पृथ्वीवर एकही नीतिमान मनुष्य नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा नीतिमान पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 खरोखर, या पृथ्वीवर नीतिमान असा कोणीही नाही, असा एकही व्यक्ती नाही जो चांगलेच करतो आणि कधीच पाप करीत नाही. See the chapter |