Online Bible

- Advertisements -




उपदेशक 7:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 या दिवसापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का? असे म्हणू नको. कारण याविषयी तू शहाणपणाने हा प्रश्न विचारत नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 “ह्या दिवसांपेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का?” असे म्हणू नकोस; हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 असे म्हणू नको, “जुने दिवस सध्याच्या दिवसांपेक्षा अधिक चांगले का होते?” कारण असे प्रश्न विचारणे हे सुज्ञान नव्हे.

See the chapter Copy




उपदेशक 7:10

Follow us:

Advertisements


Advertisements