उपदेशक 5:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जर तू देवाला नवस केला असेल तर तो फेडायला वेळ लावू नको. देव मूर्खांबद्दल आनंदी नसतो. जो नवस तू केला असेल त्याची फेड कर. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नकोस, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो; जो नवस तू केला असेल त्याची फेड कर. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परमेश्वराशी तू नवस केला असेल, तर तो फेडण्यास उशीर करू नकोस, परमेश्वराला मूर्ख मनुष्यात प्रसन्नता वाटत नाही; तुझा नवस फेडून टाक. See the chapter |