उपदेशक 5:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जेव्हा श्रीमंत मनुष्य आपले धन अनिष्ट प्रसंगामुळे गमावतो, त्यामुळे त्याच्या स्वतःच्या मुलाला, ज्याला त्याने वाढवले आहे, त्यास द्यायला त्याच्या हातात काहीही राहत नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्याचे ते धन एखाद्या अनिष्ट प्रसंगामुळे विलयास जाते; आणि त्याला पुत्र झाला असता त्याच्या हाती काही येत नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 किंवा काही दुर्दैवी व्यवहारामध्ये तो सर्व पैसा गमावून बसतो आणि शेवटी मुलाबाळांकडे वारसाहक्काने मिळण्यास काहीही शिल्लक नसते. See the chapter |