उपदेशक 5:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 काम करणाऱ्या मनुष्याची झोप गोड असते, तो थोडे खावो किंवा अधिक खावो, पण श्रीमंत मनुष्याची संपत्ती त्यास चांगली झोप येऊ देत नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कष्ट करणारा थोडे खावो की फार खावो, त्याची निद्रा गोड असते; पण धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 खाण्यास कमी किंवा भरपूर मिळो कष्टकर्याला सुखाची झोप लागते. परंतु श्रीमंताची विपुल संपत्ती त्यांना रात्री झोप येऊ देत नाही. See the chapter |