उपदेशक 5:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जशी समृद्धी वाढते, तर तिचे खाणारेही वाढतात. आपल्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय तेथे मालकाला संपत्तीत काय लाभ आहे? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 संपत्ती वाढली म्हणजे तिचा उपभोग घेणारेही वाढतात; डोळ्यांनी पाहण्यापलीकडे तिचा मालकाला काय लाभ होतो? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 संपत्ती वाढली म्हणजे, तिचा उपभोग घेणारे सुद्धा वाढतात. आणि ती केवळ आपल्या दृष्टीने बघून आनंदित होण्या व्यतिरिक्त त्या मालकाला काय लाभ? See the chapter |