उपदेशक 4:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जो अजून उत्पन्न झाला नाही, जे वाईट कृत्ये भूतलावर करतात ते त्याने पाहिलेच नाही, तो त्या दोघांपेक्षा बरा आहे असे मी समजतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 जो अजून उत्पन्न झाला नाही, ज्याने ह्या भूतलावर घडणारी दुष्कर्मे पाहिली नाहीत, त्याची दशा ह्या दोघांपेक्षाही बरी. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु त्या दोघांपेक्षाही जो जन्मालाच आला नाही तो अधिक बरा. सूर्याखाली असलेले जे वाईट ते त्यांच्या पाहण्यात आले नाही. See the chapter |