उपदेशक 4:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 म्हणून मी मरण पावलेल्यांचे अभिनंदन करतो. जे आज जिवंत आहेत, व अद्याप जगत आहेत त्यांचे नव्हे, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 म्हणून जे अद्यापि हयात आहेत त्यांच्यापेक्षा जे मरून गेले आहेत ते अधिक सुखी असे मी म्हटले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 यावरून मी घोषित केले, मृत असलेल्या व्यक्ती, जिवंत असलेल्या माणसांपेक्षा अधिक संतुष्ट आहेत. See the chapter |