Online Bible

- Advertisements -




उपदेशक 4:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जो मनुष्य एकटा आहे त्यास कोणी भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. तीन पदरी दोरी सहसा तुटत नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 एकट्या व्यक्तीवर मात करता येते, दोघे स्वतःचा बचाव करू शकतात, तीन पदरी दोर सहजपणे तुटत नाही.

See the chapter Copy




उपदेशक 4:12

Follow us:

Advertisements


Advertisements