Online Bible

- Advertisements -




उपदेशक 3:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 देवाने मानवजातीला जे कार्य पूर्ण करण्यास दिले ते मी पाहिले आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 मानवपुत्रांना जे कष्ट देव भोगण्यास लावत असतो ते मी पाहिले आहेत.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 परमेश्वराने मनुष्यावर लादलेले ओझे मी पाहिले आहे.

See the chapter Copy




उपदेशक 3:10

Follow us:

Advertisements


Advertisements