Online Bible

- Advertisements -




उपदेशक 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मी बागा लावल्या आणि मोठमोठे बगीचे केले. मी सर्व प्रकारची फळझाडे त्यामध्ये लावली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मी आपल्यासाठी बागा व त्यांत हरतर्‍हेची फळझाडे लाववली;

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मी बागा आणि उद्याने बनवून त्यामध्ये प्रत्येक प्रकारची फळझाडे लावली.

See the chapter Copy




उपदेशक 2:5

Follow us:

Advertisements


Advertisements