Online Bible

- Advertisements -




उपदेशक 2:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मूर्खाप्रमाणेच ज्ञान्याची आठवण सर्वकाळपर्यंत राहणार नाही. कारण पुढे येणाऱ्या दिवसात सर्वकाही अगदी विसरून जातील म्हणून शहाणा मनुष्य मूर्खासारखाच मरतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मूर्खाप्रमाणेच ज्ञान्याची आठवण सदा राहणार नाही, कारण पुढे येणार्‍या दिवसांत सर्वांचे विस्मरण होणार आहे. तर पाहा, ज्ञानी कसा मरण पावतो तर मूर्खाप्रमाणेच!

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 कारण सुज्ञसुद्धा मूर्खाप्रमाणे जास्त काळापर्यंत स्मरणात ठेवला जाणार नाही; असे दिवस आले आहेत, जेव्हा दोघांचाही विसर पडेल. मूर्खाप्रमाणे सुज्ञसुद्धा मरण पावेल!

See the chapter Copy




उपदेशक 2:16

Follow us:

Advertisements


Advertisements