उपदेशक 2:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग मी आपल्या मनात म्हणालो, मूर्खाविषयी जे काय घडते, ते माझ्याही बाबतीत घडेल, मग जर मी फार ज्ञानी झालो तरी त्याच्यात काय फरक पडेल? मी आपल्या मनात अनुमान काढले, हे सुद्धा व्यर्थच आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग मी आपल्या मनात म्हटले, “मूर्खाची जी गती तीच माझी, मग मी एवढा ज्ञानी झालो तरी कशाला?” मी आपल्या मनात म्हटले हेही व्यर्थच! See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग मी स्वतःला म्हणालो, “जे मूर्खाचे नशीब आहे तेच माझेही असेल” “तर शहाणपणाने मी काय मिळविणार.” मी स्वतःला म्हणालो, “हे सुद्धा सर्व निरर्थक आहे.” See the chapter |