उपदेशक 12:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 उपदेशक ज्ञानी होता आणि म्हणून तो लोकांस ज्ञान शिकवीत गेला. त्याने अभ्यास व निरक्षण करून व पुष्कळ म्हणीचा संच केला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 उपदेशक ज्ञानी असून तो लोकांना ज्ञान शिकवत गेला; त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोधवचने रचली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 उपदेशक केवळ सुज्ञच नाही, तर त्याने लोकांनाही विद्या शिकवली. त्याने विचार करून शोध केला आणि अनेक म्हणी रचल्या. See the chapter |