उपदेशक 11:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जो वारा पाहत राहतो तो पेरणार नाही. जो ढगांचा रंग पाहत राहतो तो पेरणी करणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जो वारा पाहत राहतो, तो पेरणी करणार नाही; जो मेघांचा रंग पाहत बसतो, तो कापणी करणार नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जो वार्याकडे पाहत राहतो तो पेरणी करणार नाही आणि जो ढगांना पाहत राहतो तो कापणी करत नाही. See the chapter |