उपदेशक 11:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जर ढग पावसाने पूर्ण भरलेले असतील; तर ते पृथ्वीवर स्वतःला रिक्त करतात, आणि जर झाड उत्तरेकडे वा दक्षिणेकडे पडले तर ते जेथे पडले तेथेच राहील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मेघ जलपूर्ण झाले म्हणजे ते स्वतःला पृथ्वीवर रिचवतात; झाड दक्षिणेकडे पडो की उत्तरेकडे पडो, ते पडेल त्याच ठिकाणी राहणार. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जर मेघ पाण्याने भरलेले आहेत, तर ते पृथ्वीवर पाऊस ओततात. झाड दक्षिणेला पडो की उत्तरेला, ज्या ठिकाणी ते पडते, तिथेच पडलेले राहते. See the chapter |