उपदेशक 10:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 शहाण्याचे मन त्याच्या उजवीकडे आहे. पण मूर्खाचे मन त्याच्या डावीकडे असते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 शहाण्याचे मन उजवीकडे पण मूर्खाचे मन डावीकडे असते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सुज्ञानाचे अंतःकरण उजवीकडे नेते, म्हणजे त्याला सत्कार्यास प्रवृत्त करते, पण मूर्खाचे अंतःकरण त्याला डावीकडे, म्हणजे दुष्ट कृत्यांकडे ओढून नेते. See the chapter |