उपदेशक 1:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 भूतलावर मानवजात जे सर्व कष्ट करते त्यापासून त्यास काय लाभ? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ह्या भूतलावर2 मनुष्य जे सर्व परिश्रम करतो त्यांत त्याला काय लाभ? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 या सूर्याखाली लोक जे कष्ट करतात, त्याचा त्यांना काय लाभ? See the chapter |