अनुवाद 3:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 (सीदोनी लोक या हर्मोन पर्वताला सिर्योन म्हणतात. पण अमोरी लोक सनीर म्हणतात.) See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 (हर्मोनाला सीदोनी लोक सिर्योन म्हणतात आणि अमोरी लोक सनीर म्हणतात.) See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 (सीदोनी लोक हर्मोन पर्वतास सिर्योन असेही म्हणत, पण अमोरी लोक त्याला सनीर म्हणत असत.) See the chapter |