अनुवाद 2:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 तेथील पशू आणि जिंकलेल्या नगरातील लुट मात्र आम्ही आमच्यासाठी घेतली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 मात्र जिंकलेल्या नगरातल्या लुटीबरोबर त्यांतील जनावरेही आपण लुटून नेली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 फक्त त्यांची गुरे जिवंत ठेवली. त्यांची नगरे काबीज करून ती सर्व संपत्ती आम्ही घेतली. See the chapter |