दानीएल 9:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मी हे जाणून माझे मुख परमेश्वर देवाकडे वळवले, यासाठी की उपास करून व गोणताट व राख अंगावर घेऊन प्रार्थना व विनंत्या यांनी त्यास मागणे करावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोणताट नेसणे व अंगावर राख उधळणे हे चालू केले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा मी याहवेह परमेश्वराकडे वळून प्रार्थना आणि उपवास करून आणि गोणपाट नेसून आणि अंगाला राख फासून त्यांना विनंती केली. See the chapter |