Online Bible

- Advertisements -




दानीएल 8:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जेव्हा तो माझ्याशी बोलला तेव्हा मी पालथा पडलो मला गाढ झोप लागली. मग त्याने मला स्पर्श करून उभे केले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तो माझ्याबरोबर बोलत असता मी जमिनीवर पालथा पडलो व मला गाढ निद्रा लागली; पण त्याने मला स्पर्श करून उभे केले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तो माझ्याशी बोलत असतानाच मी जमिनीकडे तोंड करून गाढ झोपी गेलो. तेव्हा त्याने स्पर्श करून मला जागे केले व मला माझ्या पायांवर उभे केले.

See the chapter Copy




दानीएल 8:18

Follow us:

Advertisements


Advertisements