दानीएल 8:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टांत झाला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टान्त झाला होता, त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी मला पुन्हा दृष्टान्त झाला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी, मी जो दानीएलने पहिल्यासारखाच आणखी एक दृष्टान्त पाहिला. See the chapter |