दानीएल 7:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 चार मोठी श्वापदे जी एकमेकांपासून वेगळी होती, अशी समुद्रातून बाहेर आली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि भिन्नभिन्न अशी चार मोठाली श्वापदे समुद्रातून बाहेर निघाली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 चार महाकाय पशू समुद्रातून वर आले. प्रत्येक पशू एकमेकांपासून वेगळा होता. See the chapter |