Online Bible

- Advertisements -




दानीएल 7:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 सिंहासनाच्या जवळ उभे असणाऱ्यांपैकी एकाकडे मी गेलो व या सर्व गोष्टींचा अर्थ त्यास विचारला. तेव्हा त्याने मला सर्व गोष्टीचा अर्थ समजावून सांगितला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 जवळ उभे असलेल्यांपैकी एकाकडे मी गेलो व ह्या सर्व गोष्टींचे मर्म त्याला विचारले. तेव्हा त्याने मला ते कथन केले व ह्या सर्व गोष्टींचा अर्थ मला समजावून सांगितला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मी तिथे उभ्या असलेल्यांपैकी एकाकडे गेलो आणि मी त्याला या सर्व गोष्टींचा अर्थ काय हे विचारले. “मग त्याने मला सांगितले व गोष्टींचा अर्थ समजावून सांगितला:

See the chapter Copy




दानीएल 7:16

Follow us:

Advertisements


Advertisements