दानीएल 6:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 नंतर ते ही लोक म्हणाले, “आम्हास दानीएलाच्या विरुद्ध काही कारण काढता येत नाही पण त्याच्या देवाच्या नियमा संबंधानेच निमित्त काढता येईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा ती माणसे म्हणाली, “ह्या दानिएलाविरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही; मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने त्याच्याविरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 शेवटी हे लोक म्हणाले, “आम्हाला दानीएलाविरुद्ध त्याच्या परमेश्वराच्या नियमाशिवाय कोणत्याही बाबतीत आरोपाचे कारण सापडणार नाही.” See the chapter |