दानीएल 5:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 राजाचे सर्व ज्ञानी लोक आले पण त्यांना तो लेख वाचता येईना आणि त्याच्या अर्थ राजास सांगता येईना.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग राजाचे सर्व ज्ञानी पुरुष वाड्यात आले; पण त्यांना तो लेख वाचता येईना व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 नंतर राजाचे सर्व ज्ञानी लोक आत आले, पण त्यांना त्या लेखाचा उमज पडेना किंवा त्याचा अर्थही राजाला सांगता येईना. See the chapter |