Online Bible

- Advertisements -




दानीएल 5:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 हे बेलशस्सरा तू त्याचा पुत्र असून हे सर्व तुला माहीत असूनही तू आपले मन नम्र केले नाहीस.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस. हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाहीस;

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 “परंतु बेलशस्सर तुम्ही त्याचे पुत्र असून स्वतःला नम्र केले नाही, जेव्हा की आपल्याला हे सर्व माहिती आहे.

See the chapter Copy




दानीएल 5:22

Follow us:

Advertisements


Advertisements