दानीएल 5:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 राजा आणि सरदार यांचे बोलणे ऐकूण राणीची आई त्या मेजवाणी गृहात आली. ती म्हणाली, “महाराज चिरायू असा चिंतातूर होऊ नका आपली मुद्रा पालटू देवू नका. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 राजा व त्याचे सरदार ह्यांचे शब्द ऐकून राणी भोजनगृहात आली. ती म्हणाली, “महाराज, चिरायू असा; आपल्या मनाची तळमळ होऊ देऊ नका; आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 राजा आणि अधिकार्यांचा आवाज ऐकून राणी मेजवानीच्या दिवाणखान्यात आली. ती म्हणाली, “महाराज, चिरायू असा! घाबरू नका, आपली मुद्रा पालटू देऊ नका. See the chapter |