दानीएल 4:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मी, नबुखद्नेस्सर, माझ्या घरात सुखाने राहत हातो आणि माझ्या महलात समृद्धीचा उपभोग घेत होतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी नबुखद्नेस्सर आपल्या गृहात चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मी नबुखद्नेस्सर आपल्या महालात शांतीने, संतुष्टीचे आणि समृद्धीचे जीवन जगत होतो. See the chapter |