दानीएल 3:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ज्यावेळी तुम्ही शिंग, बासरी, सतार, विणा, पुंजी आणि सर्व प्रकारची वाद्ये यांचे संगीत ऐकाल त्यावेळी त्या सुवर्ण पुतळयास दंडवत करा ज्याची स्थापना नबुखद्नेस्सर राजाने केली आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी तुमच्या कानी पडताच नबुखद्नेस्सर राजाने जी सुवर्णमूर्ती स्थापली आहे तिच्यापुढे तुम्ही साष्टांग दंडवत घालावेत; See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पावा आणि सर्वप्रकारच्या वाद्यांचा गजर ऐकताच, तुम्हाला नबुखद्नेस्सर महाराजांनी उभारलेल्या या सुवर्ण पुतळ्याला दंडवत घालून उपासना करावी लागेल. See the chapter |