दानीएल 3:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 नंतर प्रांताचे प्रशासक, प्रादेशिक, प्रशासक, स्थानिक प्रशासक, सोबतचे सल्लागार, खजिनदार, न्यायाधीश, दंडाधिकारी आणि प्रांतातले सर्व उच्च मुख्याधिकारी यासाठी एकत्र आले की, नबुखद्नेस्सर राजाने स्थापित केलेल्या पुतळ्याचे समर्पण व्हावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी हे नबुखद्नेस्सर राजाने स्थापलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास एकत्र जमले आणि तिच्यासमोर उभे राहिले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 राजपुत्र, राज्यपाल, सेनानायक, न्यायाधीश, कोषाधिकारी, मंत्री, सर्व प्रांताचे अधिकारी नबुखद्नेस्सर राजाने स्थापिलेल्या पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेसाठी एकत्र झाले आणि त्या पुतळ्याच्या पुढे उभे राहिले. See the chapter |