Online Bible

- Advertisements -




दानीएल 3:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तेव्हा नबुखद्नेस्सर राजाने रागात संतप्त होऊन शद्रख, मेशख, अबेदनगो हयास घेऊन या अशी आज्ञा केली तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे सादर केले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 हे ऐकून नबुखद्नेस्सराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे आणले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 नबुखद्नेस्सर क्रोधाने संतप्त झाला व शद्रख, मेशख व अबेदनगो यांना हजर करावे असा त्याने हुकूम दिला. तेव्हा या लोकांना राजासमोर आणण्यात आले,

See the chapter Copy




दानीएल 3:13

Follow us:

Advertisements


Advertisements