दानीएल 2:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे आणि त्याचा अर्थ जाणण्यास माझे मन व्याकूळ झाले आहे.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 राजा त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न समजण्या-विषयी माझ्या मनाला तळमळ लागली आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तो राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे, ज्यामुळे मी व्याकूळ झालो आणि त्याचा अर्थ मला जाणून घ्यायचा आहे.” See the chapter |