Online Bible

- Advertisements -




दानीएल 2:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मग दानीएलाने आत जाऊन राजास विनंती केली की, “त्याला समय द्यावा म्हणजे त्यास महाराजाला त्याच्या स्वप्नाचा उलगडा सांगता येईल.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मग दानिएलाने राजाकडे जाऊन विनंती केली की, “मला अवकाश द्यावा म्हणजे मी हुजुरास स्वप्नाचा अर्थ सांगेन.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 ते ऐकून दानीएलने राजाची भेट घेतली व त्याला म्हणाला मला थोडा वेळ देण्याची मागणी केली, म्हणजे तो स्वप्न व त्याचा अर्थ सांगू शकेल.

See the chapter Copy




दानीएल 2:16

Follow us:

Advertisements


Advertisements