Online Bible

- Advertisements -




दानीएल 2:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 दानीएल राजाच्या सेनापतीला म्हणाला, “राजाकडून हा असा तातडीचा हुकूम का निघाला?” तेव्हा अर्योकने दानीएलास काय घडले ते सांगितले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्याने राजाचा सरदार अर्योक ह्याला म्हटले, “अशी निकडीची राजाज्ञा का?” तेव्हा अर्योकाने दानिएलास ती हकीगत सांगितली.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 त्याने राजाच्या अधिकार्‍याला विचारले, “राजाने असा कठोर निर्णय का घेतला?” अर्योकने मग दानीएलला सर्व हकिकत सांगितली.

See the chapter Copy




दानीएल 2:15

Follow us:

Advertisements


Advertisements