दानीएल 2:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 हे ऐकून राजा रागाने संतापला आणि त्याने आज्ञा केली की, बाबेलमध्ये जे ज्ञानाविषयी ओळखले जातात त्यांचा नाश करण्यात यावा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 हे ऐकून राजा क्रोधाने संतप्त झाला आणि ‘बाबेलच्या सर्व ज्ञान्यांचा वध करावा’ अशी त्याने आज्ञा केली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 हे ऐकून राजाला क्रोध आला आणि तो संतप्त झाला आणि त्याने फर्मान काढले की बाबेलमधील सर्व ज्ञानी लोकांचा शिरच्छेद करा. See the chapter |