दानीएल 2:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नबुखद्नेस्सर राजाच्या कारर्कीदीच्या दुसऱ्या वर्षी त्यास स्वप्न पडले तो बेचैन झाला आणि झोपू शकला नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नबुखद्नेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी स्वप्ने पडली, तेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आपल्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरला स्वप्न पडले; त्याचे मन व्याकूळ झाले आणि त्याला झोप येत नव्हती. See the chapter |