दानीएल 11:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 उत्तरेचा राजा, दक्षिणेच्या राजावर चढाई करून जाईल पण त्यास स्वदेशी परत जावे लागेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो दक्षिणेच्या राजाच्या मुलखात जाईल आणि तेथून स्वदेशी परतेल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग उत्तरेकडील राजा दक्षिणेकडील राजाच्या राज्यावर कूच करेल, परंतु तो आपल्या देशात परत जाईल. See the chapter |