दानीएल 11:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 एक प्रबळ राजा उदयास आल्यावर तो आपली सत्ता फार गाजवील व मनात येईल तसा वागेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणखी एक प्रबळ राजा उत्पन्न होईल, तो आपली सत्ता फार गाजवील आणि आपल्या इच्छेस येईल तसे करील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा आणखी एक पराक्रमी राजा उदयास येईल, जो महान पराक्रमाने राज्य करेल आणि त्याला वाटेल त्याप्रमाणे तो करेल. See the chapter |