कलस्सै 4:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 म्हणजे मला जसे सांगितले पाहिजे तसेच मी ते रहस्य प्रकट करावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ह्यासाठी की, जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 व जसे मी बोलले पाहिजे, तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे म्हणून आमच्यासाठीही प्रार्थना करा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ती जशी स्पष्टपणे सांगितली पाहिजे, तशी मला सांगता यावी, म्हणून प्रार्थना करा. See the chapter |