कलस्सै 3:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परंतु आता तुमच्यातील क्रोध, राग व दुष्टपण, निंदा आणि तुमच्या मुखाने शिवीगाळ करणे, हे सर्व आपणापासून दूर करा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणांपासून दूर करा. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 परंतु आता राग, क्रोध, व द्वेषभावना यांचा नायनाट करा. निंदा व शिवीगाळ करणे ह्या गोष्टी तुमच्या मुखापासून दूर राहोत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु आता तुम्ही संताप आणि राग, दुष्टभाव, निंदा, मुखातून शिवीगाळी करणे हे सर्व आपल्यापासून दूर करा. See the chapter |