कलस्सै 2:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता शरीरधारी होऊन त्याच्यात राहते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते, See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 कारण ख्रिस्तामध्ये म्हणजेच त्याच्या मानवतेत देवपणाची सर्व पूर्णता वसते See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण ख्रिस्ताच्या ठायी दैवत्वाची सर्व परिपूर्णता शरीररूपाने राहते; See the chapter |