कलस्सै 2:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि म्हणून, ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला तुम्ही जसे स्वीकारले आहे तसे तुम्ही त्याच्यात चाला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तर ख्रिस्त येशू जो प्रभू, ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा; See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ज्याअर्थी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारले आहे त्याअर्थी तुम्ही त्याच्यामध्ये मार्गक्रमण करा. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तर जसे, तुम्ही ख्रिस्त येशूंना प्रभू म्हणून स्वीकारले तसेच त्यांच्यामध्ये आपले जीवन जगत राहा. See the chapter |