कलस्सै 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण मी देहाने दूर असलो तरी मनाने तुमच्याजवळ आहे आणि तुमची व्यवस्था व तुमच्यात असलेल्या ख्रिस्तावरील विश्वासाचा स्थिरपणा पाहून मी आनंद करीत आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तरी आत्म्याने तुमच्याजवळ आहे, आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तरी आत्म्याने तुमच्याजवळ आहे आणि तुम्हांला ख्रिस्तावरील श्रद्धेमध्ये खंबीर स्थैर्याने एकत्र उभे असलेले पाहून मला आनंद होतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कारण जरी मी शरीराने दूर असलो, तरी आत्म्याने तुम्हाजवळ हजर आहे. तुम्ही शिस्तबद्ध आहात व ख्रिस्तावर तुमचा दृढविश्वास आहे, यात मी आनंद मानतो. See the chapter |