Online Bible

- Advertisements -




कलस्सै 2:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 म्हणून तुमच्या खाण्यापिण्यावरून, सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्यावरून कोणाला तुमचा न्याय करू देऊ नका.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तर मग खाण्यापिण्याविषयी, तसेच सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 तर मग खाण्यापिण्याविषयी, किंवा सण, किंवा नवचंद्रोत्सव किंवा साबाथ पाळण्याविषयी कोणाला तुमच्यासाठी नियम करू देऊ नका.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तेव्हा खाणेपिणे, किंवा धार्मिक सण, किंवा नवा चंद्रोत्सव किंवा शब्बाथ, याविषयी कोणालाही तुमचा न्याय करू देऊ नका.

See the chapter Copy




कलस्सै 2:16

Follow us:

Advertisements


Advertisements