प्रेषित 9:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आता ऊठ, आणि नगरात जा, तुला काय करायचे आहे, ते तुला तेथे कोणीतरी सांगेल.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा तो थरथर कापत व आश्चर्यचकित होऊन म्हणाला “प्रभो, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” प्रभू म्हणाला,] “तर ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल.” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ऊठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे ते तुला सांगण्यात येईल.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तर आता उठून उभा राहा आणि शहरामध्ये जा आणि जे काही तुला करणे अगत्याचे आहे ते तुला सांगण्यात येईल.” See the chapter |